Biodata Maker marathi
✕

मिशन इंपॉसिबल 4: घोस्ट प्रोटोकॉल

Updated: शनिवार, 10 डिसेंबर 2011 (15:15 IST)
WD

ईथन हंट आणि त्याच्या टीमला बंदी बनवून त्यांना निर्दोष असण्याचा मोका देण्यात येतो, पण तेव्हाच मिशन इंपॉसिबल फोर्सवर एक जबरदस्त हल्ला होतो आणि ईथनच्या सर्व उमेदी संपुष्टात येतात. आता ईथन आणि त्याच्या टीमच्या मागे रूस समेत अमेरिकी सीक्रेट सर्व्हिस लागलेली आहे. ईथनला बिना कुठल्याही मदतीशिवाय क्रेमलिनच्या बरबादीच्या जबाबदार लोकांचा शोध लावायचा असतो.
WD

या रोमांचक अभियानात त्याला असा एक साथी (जेरेमी रीनर) मिळतो ज्याला ईथनबद्दल एवढे काही माहीत आहे जेवढे तर ईथनला माहीत नसते. भारतीय उद्योगपती ब्रजनाथ (अनिल कपूर) या संपूर्ण प्रकरणात एक महत्त्वपूर्ण कडी साखळी आहे. सुंदर मुली ब्रजनाथची कमजोरी आहे. ईथन एक प्लॅन बनवतो जो फारच खतरनाक आहे, पण प्रश्न असा आहे की या वेळेस मिशन इंपॉसिबल टीम आपल्या मिशनमध्ये यश मिळवेल का...

WD

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

प्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात

'मितवा' हे गाणे गाणारे गायक शफकत अली यांना ब्लड कॅन्सरचे निदान! वर्षभरापासून संगीतापासून दूर

'बुरखा घालायलाच हवा असं कुराणमध्ये कुठे लिहिलंय?', शबाना आझमी संतापल्या; म्हणाल्या...

'कौन बनेगा करोडपती १८' ला पहिला करोडपती मिळाला; जळगाव जिल्ह्यातील रहिवासी भूषण ठाकरे यांनी १ कोटी रुपये जिंकले

Water Palaces in India भारतातील हे सुंदर महाल पाण्यावर तरंगत असल्यासारखे दिसतात

Show comments