Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेडोनाला लग्नाची मागणी!

Published: शनिवार, 24 मार्च 2012 (13:12 IST)
अमेरिक न गायिका आणि अभिनेत्री, 53 वर्षीय मॅडोनाला लग्नाची मागणी आली आहे. तिला ही मागणी घातली आहे, तिच्या 24 वर्षीय मित्राने. ब्र ाहि म जैबतने तिला लग्नाची मागणी घातली आहे. यापूर्वी मेडोनाने दोनदा लग्न केलं होता. मात्र, तिची दोन्हीही लग्ने यशस्वी होऊ शकले नाहीत. शॉन पेन आणि गाई रिचीबरोबर मेडोनाने लग्न केलं होतं.

मॅडोनाने अद्याप लग्नाला होकार दिला नसला तरी ती यावर गांभीर्याने विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मॅडोनाला कोणताही निर्णय घेण्यात घाई करायची नाही आहे. ती ब्राहिमबरोबर आनंदी आहे. आता मॅडोना ब्राहिमबरोबर लग्नाला होकार देणार का याकडेच संगळ्यांचे लक्ष लागले आहे.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

रणबीर कपूरचा 'रामायणम्' प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला, रामलीला महासंघाचा इशारा; आधी आम्हाला चित्रपट दाखवा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

Meghalaya Tourism ईशान्य भारतातील निसर्गरम्य राज्य! मेघालय

कंगना रणौत हृतिक रोशनवर संतापली, पार्टनरला लाजिरवाणे करणे थांबवा म्हणाली

अभिनेते व्हिन्सेंट पास्टोर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन

Show comments