suvichar
✕

शकिराला लागलेत आई व्हायचे डोहाळे

Published: शनिवार, 8 ऑगस्ट 2009 (11:35 IST)
पॉपस्टार शकिराला आता आई व्हायचे वेध लागलेत. आई होण्यासाठी ती अगदी आतूर झालीय.

अर्थात आई होण्यासाठी तिला लग्न करण्याची घाई अजिबात नाही. ३२ वर्षीय या कोलंबियन पॉपस्टारची एंटोनियो डेल ला रूआ या तिच्या मित्राशी नऊ वर्षांची घट्ट मैत्री आहे. पण त्याच्याशी लग्न करण्याची तिची अद्याप तयारी नाही. त्याऐवजी ती आई होण्याला प्राधान्य देतेय.

शकिराला खरं तर १५ वर्षांपूर्वी लग्न करायचं होतं. छानपैकी तो वेडिंग गाऊ घालून, सगळ्या पैपाहुण्यांना बोलावून, प्रत्येकाला छानसे गिफ्ट देऊन तिला लग्न साजरं करायचं होतं. पण आता तो काळ गेलाय नि मीही आता प्रौढ झालेय. त्यामुळे आता हे नको. मूलच हवे आहे, असे ती म्हणतेय.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

अक्षय कुमारचा शत्रू यावेळी माणूस नसून एक एलियन असेल! 'समूक'चा थरारक फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; ५ आरोपींची तुरुंगात रवानगी, सुनेहा पंडित २१ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत

बाहुबली फेम अभिनेत्री रम्या कृष्णनने कृष्णा वम्सीसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडले

जिमी शेरगिल, अध्ययन सुमन आणि प्रनूतन बहल अभिनीत ' प्यादे'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

रामायण चित्रपटमधील जटायूची कथा तुम्हाला भावली असेल, तर केरळमधील जगातील सर्वात मोठी जटायू मूर्ती नक्की पाहा

Show comments