Daily Horoscope
✕

अफगाणिस्तानमध्ये 5.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Updated: बुधवार, 16 एप्रिल 2025 (08:09 IST)
ALSO READ: उत्तर-मध्य नायजेरियात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात चाळीस जणांचा मृत्यू
UNOCHA च्या मते, हंगामी पूर, भूस्खलन आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अफगाणिस्तान हा अत्यंत असुरक्षित प्रदेश आहे. येथे वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळे असुरक्षित समुदायांचे नुकसान होते.
ALSO READ: म्यानमार पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्याने हादरला
आपत्तींदरम्यान मदत आणि बचाव कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थे रेड क्रॉसच्या मते, अफगाणिस्तानात यापूर्वीही अनेक वेळा शक्तिशाली भूकंप झाले आहेत. हिंदूकुश पर्वतरांगा हा भौगोलिकदृष्ट्या सक्रिय प्रदेश आहे. यामुळे दरवर्षी येथे अनेक भूकंप होतात.
Edited By - Priya Dixit  
ALSO READ: पाकिस्तानला भूकंपाचा धक्का, लोक घराबाहेर पळाले

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: समान कामासाठी समान वेतनाच्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला

जळगाव जिल्ह्यातील बोरनार गावात लग्नसमारंभात झालेल्या वादातून २३ वर्षीय तरुणाची हत्या

सोलापूरमध्ये लग्नासाठी दबाव आणि धमक्यांमुळे कंटाळलेल्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

२१ नोव्हेंबरपासून दूध महाग होणार, म्हशीच्या दुधाच्या दरात ६ आणि गाईच्या दुधाच्या दरात ४ ने वाढ

Maharashtra Weather Update: मुंबईत उकाडा, पुण्यात गारवा तर नागपुरात प्रदूषणाचा विळखा; वाचा तुमच्या शहराचा हवामान अंदाज

पुढील लेख
Show comments