Dharma Sangrah
✕

अमेरिकेत एका व्यक्तीने अनेक लोकांवर पेट्रोल बॉम्ब फेकले; ६ जण होरपळले

Updated: सोमवार, 2 जून 2025 (11:45 IST)
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत एक दहशतवादी घटना उघडकीस आली आहे. रविवारी अमेरिकेच्या कोलोराडो राज्यातील बोल्डर भागात एका व्यक्तीने अनेक लोकांवर हल्ला केला. हा हल्ला मोलोटोव्ह कॉकटेलने करण्यात आला. जो पेट्रोल बॉम्बसारखे काम करतो. या हल्ल्यात ६ जण गंभीर भाजले आहे. या घटनेबाबत अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआयने म्हटले आहे की हा लक्ष्यित दहशतवादी हल्ला आहे.
ALSO READ: भंडारा : साकोली राष्ट्रीय महामार्गावर मोटारसायकल आणि ऑटोची भीषण टक्कर, २ तरुणांचा मृत्यू
इस्रायली ओलिसांच्या स्मरणार्थ बोल्डरच्या बाहेरील मॉलबाहेर काही लोक जमले होते. त्यानंतर एक फिलिस्तीन समर्थक तिथे आला. त्याने तिथे उभ्या असलेल्या लोकांच्या गटावर मोलोटोव्ह कॉकटेल (पेट्रोल बॉम्ब) फेकला. यात किमान सहा जण होळपले गेले.

स्थानिक पोलिसांनी सांगितले की गाझामध्ये राहणाऱ्या इस्रायली ओलिसांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात हा हल्ला करण्यात आला.
ALSO READ: छत्रपती संभाजीनगर : आधी दोरीने बांधले, नंतर चाबकाने मारहाण, विवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ
Edited By- Dhanashri Naik<>

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणीनंतर धुळे महापौरांनी आत्महत्येचा प्रयत्न केला

मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही वाईट: प्रदूषणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाची दोन महिन्यांत कठोर कारवाई

LIVE: महाराष्ट्र सरकारने प्रमुख तीर्थक्षेत्र आणि पर्यटन विकास प्रकल्पांची अंतिम मुदत वाढवली

केसांना कलर केल्याने पतीचा संताप अनावर; रागाच्या भरात पत्नीची वेणीच कापली!

सावधान! सर्वात शुद्ध मानली जाणारी बिस्लेरीची बाटली तपासणीत असुरक्षित आढळली! FSSAI ने मोठी कारवाई केली

पुढील लेख
Show comments