Daily Horoscope
✕

फिलीपिन्समध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले

Updated: शनिवार, 28 जून 2025 (17:58 IST)
ALSO READ: हिंदी वाद हा मुख्य मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याचा एक मार्ग, काँग्रेस नेत्याचा मोठा आरोप
भूकंपाचे केंद्र कुठे?
फिलीपिन्समधील मिंडानाओ येथे या भूकंपाचे केंद्र आणि खोली जमिनीपासून १०५ किलोमीटर अंतरावर असल्याचा अंदाज आहे. एनसीएसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर म्हटले आहे की हा भूकंप अक्षांश: ५.२८ उत्तर, रेखांश: १२६.०८ पूर्व येथे झाला आहे. रिश्टर स्केलवर ६.० तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक घराबाहेर पडले. भूकंपामुळे काही जीवितहानी झाली आहे का किंवा किती नुकसान झाले आहे? अद्याप माहिती नाही.
ALSO READ: जमिनीच्या मंजूर मर्यादेपेक्षा जास्त बांधण्यात आलेल्या बेकायदेशीर हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सवर ईडीची मोठी कारवाई
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Maharashtra Hindi controversy उद्धव-राज ठाकरेंच्या समर्थनार्थ उतरणार सुप्रिया सुळे, शरद पवार यांचा पक्ष निषेध मोर्चात सहभागी होणार

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

कमी खर्चात घ्या लाखो रुपयांचे उत्पादन: स्ट्रॉबेरी लागवड पूर्ण माहिती

छत्रपती संभाजीनगर प्राणिसंग्रहालयात १७ वर्षीय 'सिद्धार्थ' वाघाचा मृत्यू

मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? रामदास आठवले यांचा धाडसी दावा

अंडर 19 आशिया चषकासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर, सेहवाग-द्रविडच्या मुलांनाही संघात स्थान

रिलायन्सचा तिमाही नफा विक्रमी ₹२९,५५० कोटी, जिओ आणि तेल-केमिकल व्यवसायाला गती

पुढील लेख
Show comments