Dharma Sangrah
✕

अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Updated: बुधवार, 10 एप्रिल 2024 (10:29 IST)

अराफतचे वडील मोहम्मद सलीम यांनी सांगितले की, '7 मार्च रोजी अराफातशी शेवटचे बोलले होते, त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी कोणताही संपर्क नव्हता. त्याचा मोबाईलही बंद होता. अराफतसोबत राहणाऱ्या तरुणाने अराफतच्या वडिलांना पोलिसांत हरवल्याची तक्रार केल्याचे सांगितले होते. 19 मार्च रोजी, अराफातच्या कुटुंबाला एक निनावी कॉल आला की अराफातचे ड्रग टोळीने अपहरण केले होते आणि त्याच्या सुटकेसाठी US$1,200 ची मागणी केली होती. अराफतच्या वडिलांनी सांगितले की, 'कॉल करणाऱ्या व्यक्तीने धमकी दिली होती की, जर खंडणीचे पैसे दिले नाहीत तर तो अराफतची किडनी विकेल.'

मोहम्मद सलीमने सांगितले की, जेव्हा आम्ही कॉलरला पैसे कसे भरायचे विचारले तेव्हा त्याने याबद्दल माहिती दिली नाही. आम्ही आमच्या मुलाशी बोलण्याची मागणी केली असता त्यांनी नकार दिला. आता अराफत यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या आठवड्यातही भारतीय विद्यार्थिनी उमा सत्य साई गडदे हिचा ओहायो येथे मृत्यू झाला होता, त्याची चौकशी सुरू आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून मोहम्मद अराफत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे
 
Edited By- Priya Dixit 
 
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

LIVE: रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा आणि जंबो ब्लॉक जाहीर

हंगामाची तयारी सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी माती परीक्षण का करावे?

ई-केवायसीच्या अडथळ्यामुळे १४,९७६ शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

LIVE: मुंबईकरांसाठी बीएमसीची नवी डिजिटल सुविधा! ‘हॅलो ए वॉर्ड’ एआय चॅटबॉट सुरू

CJP आंदोलनाचे नेतृत्व आता अजिंक्य शिंदेकडे

पुढील लेख
Show comments