Daily Horoscope
✕

Jeff Bezos तीन साथीदारांसह अंतराळ प्रवास करून पृथ्वीवर परतले, संपूर्ण ऑपरेशनचा व्हिडिओ येथे पहा

Updated: मंगळवार, 20 जुलै 2021 (19:35 IST)
 
हे प्रथमच घडले की यानावर एखाद्या मनुष्याला अमेझॉनचे संस्थापकाचे खासगी अंतराळ कंपनी ब्लु ओरिजिनाने बनवलेले अंतराळ यानावर बसवण्यात आले. ब्लु ओरिजिनाने यापूर्वी अंतराळात 15 यशस्वी मानवरहित मोहीम पाठविली होती. या फ्लाईटमध्ये बेझोसबरोबर आणखी तीन लोक होते, जे न्यू शेफर्ड चालक दलातील भाग होते. यामध्ये बेझोसचा भाऊ मार्क बेझोस,  एक 82 वर्षीय पायलट आणि विमान वाहतूक सुरक्षा अन्वेषक वेली फंक आणि 18 वर्षीय ऑलिव्हर डॅमन यांचा समावेश होता. आपण जेफ बेझोसच्या अंतराळ प्रवासावरील प्रत्येक अद्यतन येथे पाहू शकता-
 
एलन मस्कची शुभेच्छा
एलन मस्कने जेफ बेझोस आणि त्याच्या सहकार्यां ना पर्यटकांच्या अंतराळ प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मस्क ने ब्लु ऑरिजनच्या एका ट्विरवर "Best of luck tomorrow!" टिप्पणी दिली. टेक-ऑफच्या 90 मिनिटांपूर्वी बेझोसचा हा संपूर्ण प्रवास लाइव स्ट्रीम करण्यात आला. हे www.blueorigin.com आणि https://www.youtube.com/channel/UCVxTHEKKLxNjGcvVaZindlg वर पाहिले जाऊ शकते. बेजोसची कंपनी ब्ल्यूएन ओरिजिनच्या विमानाचे अमेरिकेतील वेस्ट टेक्सासमधील दुर्गम स्थानावरून उड्डाण घेण्याची व्यवस्था करण्यात आली. टेक्सास परिवहन विभागाने राज्य महामार्ग 54 बंद करण्याची आधीच तयारी केली होती.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

Cyclone Arnab पुढील ४८ तासांसाठी महाराष्ट्रात पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर: एटीएसच्या कारवाईनंतर ॲप-आधारित बाईक-टॅक्सी चालकांचे बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन होणार

LIVE: महाराष्ट्र सरकार ओला, उबर आणि रॅपिडोवर कारवाई करण्याच्या तयारीत

संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या! सर्वोच्च न्यायालयात व्यक्तिशः हजर राहण्याचे आदेश

मुंबईतील वायू प्रदूषणाविरोधात बीएमसीची कठोर कारवाई; बिल्डरांना नोटिसा तर बांधकाम स्थळांवरील काम थांबवण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments