Marathi Biodata Maker

ब्रिटनमध्ये विमानातून येताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यास बंदी

बुधवार, 22 मार्च 2017 (10:38 IST)
अमेरिकेनंतर आता ब्रिटननेही 6 मुस्लिम बहुल देशांतील प्रवाशांवर ब्रिटनमध्ये येताना विमानातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यास बंदी घातली आहे.  यामध्ये टर्की, लेबेनॉन, जॉर्डन , इजिप्त, ट्युनिशिया आणि सौदी अरेबिया या देशांचा समावेश आहे. सुरक्षाकारणास्तव खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचं कारण ब्रिटनने दिलं आहे. या नियमानुसार, लेबेनॉन, जॉर्डन , इजिप्त, ट्युनिशिया आणि सौदी अरेबिया या देशातील प्रवाशांना विमानात लॅपटॉप, टॅबलेट,डीव्हीडी प्लेयर, आयपॅड आणि मोठ्या आकाराचे मोबाइल फोन नेता येणार नाहीत. आम्ही हवाई सुरक्षेबाबतचे निर्णय विचारपूर्वक घेतो, प्रवाशांच्या सुरक्षेसोबत तडजोड करता येणार नाही असं ब्रिटन सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.   ही बंदी तात्पुरत्या स्वरूपात आहे की यामध्ये नंतर काही बदल करण्यात येणार , याबाबत ब्रिटनकडून काहीही सांगण्यात आलेलं नाही. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

डीआरडीओने लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली, भारतासाठी मोठे यश

कॅलिफोर्नियामध्ये उड्डाणानंतर काही सेकंदातच अमेरिकेच्या बी-५२ बॉम्बर विमानाला आग लागली, ८ जणांचा मृत्यू

मातोश्रीत बैठकीला पाच खासदार गैरहजर, उद्धव ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला

नागपूरमध्ये महागाईविरोधात शरद पवार यांच्या गटाने 'थाळी बजाओ' आंदोलन सुरू केले

IND A vs SL A: भारत 'अ' संघ सुपर ओव्हरमध्ये पराभूत, श्रीलंका 'अ' संघाचा २६५ धावांनी विजय

पुढील लेख
Show comments