अमेरिकेतील टेनेसी राज्यातील एका हॉटेलबाहेर दोन गटांत उडालेल्या चककीत सापडल्याने एक छप्पन्नवर्षीय भारतीय इसम मृत्युमुखी पडला. मागच्या फेब्रुवारीपासून अमेरिकेत आतापर्यंत भारतीय समुदायाचे पाच जण मरण पावले आहेत. याबाबत फॉक्स १२ मेम्फिस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार दोन मुलांचा पिता असलेले खांडू पटेल हे अमेरिकाज् बेस्ट व्हॅल्यू इन अँण्ड स्युट्स इन व्हाइटहेवनमध्ये...