Dharma Sangrah

न्यूझीलॅड हादरले भूकंप आणि सुनामीची भीती

सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (10:24 IST)
न्यूझीलंड भूभागाला 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला आहे.  अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. जबरदस्त अशी  वित्तहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपानंतर न्यूझीलंडच्या दक्षिण बेटाला सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. 
 
अमेरिकेच्या जिऑलॉजी सर्व्हेनुसार, न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चपासून 91 किलोमीटर उत्तर पूर्वेत स्थानिक वेळेनुसार रात्री 11.02 वाजताच्या सुमारास 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले असून आता कधीतरी जोरदार सुनामी येणार असे संकेत दिले आहेत. 

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

राम मंदिर ट्रस्ट लवकर बरखास्त करा… संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला

LIVE: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट ६ जुलैपर्यंत जारी

सहकारी क्षेत्रात महाराष्ट्र देशासाठी एक आदर्श बनला, मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा दावा

IND vs ENG : इंग्लंडने भारताला चार गडी राखून हरवले

अक्षर पटेलने टी-२० क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला, १०० बळी घेणारा पहिला भारतीय ठरला

पुढील लेख
Show comments