Marathi Biodata Maker

भारताला एनएसजी सदस्यत्वासाठी पोलंडचा पाठिंबा

रविवार, 30 एप्रिल 2017 (22:49 IST)

भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या  पोलंड दौऱ्या दरम्यान पोलंडचे पंतप्रधान बिएट सेज्दो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी   एनएसजीमध्ये कायम सदस्यत्वासाठी पोलंडचा भारताला पाठिंबा असेल, असे आश्वासन सेज्दो यांनी दिले. तसेच कृषी, सौरऊर्जा आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले. दरम्यान, मागच्या अनेक दिवसांपासून एनएसजीच्या सदस्यत्वासाठी भारत प्रयत्न करत आहे. परंतु, यात यश येत नाही. मागील वषी एनएसजीच्या सदस्यत्वासाठी जगभरातील मोठ्या देशांनी भारताला पाठींबा दिला होता.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

वैभव सूर्यवंशीला चिथावणी देणे महागात पडले; सामनाधिकाऱ्याने दोन श्रीलंकन ​​खेळाडूंना शिक्षा आणि दंड ठोठावला

LIVE: उद्धव ठाकरे यांनी २२ जून रोजी मुंबईत पक्षाच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली

Maharashtra Legislative Council Elections नाशिक-सोलापूरमध्ये ४ दिवसांचा 'ड्राय डे' जाहीर, दारू विक्रीवर संपूर्ण बंदी

पक्षांतर्गत मतभेदांच्या चर्चांवर; उद्धव ठाकरे यांनी २२ जून रोजी मुंबईत पक्षाच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली

मुलीच्या जन्माचा आनंद शोकात बदलला; नाशिक अपघातात सुट्टीवर असलेल्या जवानाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments