Dharma Sangrah
✕

चीनने नोटबंदीला सांगितले धाडसी निर्णय

Updated: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (11:19 IST)
‘ग्लोबल टाईम्स’ वृत्तपत्रात म्हटले आहे की, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्यासाठी मोदींनी उचलेले पाऊल धाडसी आहे. काळे धन आणि भ्रष्टाचाराविरोधात ही लढाई आहे. कारण जास्तीत जास्त बेकायदा व्यवहार हे रोखीने होत असतात. भारतात ५०० आणि १००० च्या चलनी नोटांचे प्रमाण ८० टक्के आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून काळा पैसा, भ्रष्टाचार आणि कर चुकविणार्‍यांवर कारवाईसाठी कडक पावले उचलली आहेत. मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला आहे. तो धाडसी आहे. पण भ्रष्टाचार संपविण्यासाठी केवळ एवढेच पुरेसे नाही. यासाठी यंत्रणेत सुधारणा करणे गरजेचे आहे. याकामी दिल्लीने बिजिंगकडून नव्या कल्पना घ्याव्यात. चिनचे पंतप्रधान जिनपिंग यांनी कडक धोरणे आखून चुकीचे काम करणार्‍या एक लाख अधिकार्‍यांना दंड केला आहे. मोदींनीही याबाबत जिनपिंग यांच्याकडून नव्या कल्पना घ्याव्यात.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

सामायिक जमिनीच्या विक्रीसाठी नवीन नियम लागू, आता या कागदपत्रांशिवाय नोंदणी होणार नाही

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि अश्मिता चालिहा यांनी फ्रेंच ओपनच्या महिला एकेरी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला

LIVE: महाराष्ट्र सरकारने सामायिक जमिनीच्या विक्रीसाठी नवीन नियम लागू केले

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यदिनी मशाल प्रज्वलित करण्यासाठी आमंत्रित केले

LIVE: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यात एक लाख भगवे झेंडे फडकवले जाणार

पुढील लेख
Show comments