suvichar
✕

कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट,अनेकांचा मृत्यू

Updated: रविवार, 22 सप्टेंबर 2024 (14:24 IST)
 
राजधानी तेहरानच्या आग्नेयेला सुमारे 335 किलोमीटर अंतरावर असलेल्या तबास येथे कोळशाच्या खाणीत शनिवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली, ज्यामध्ये 30 लोक ठार झाले. 
अपघाताच्या वेळी खाणीत सुमारे 70 लोक काम करत होते.अधिकाऱ्यांनी आपत्कालीन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले आहे. 
 
इराणच्या सरकारी माध्यमांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सरकारी वृत्तसंस्था 'IRNA' ने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे की, राजधानी तेहरानच्या आग्नेयेला सुमारे 335 किलोमीटर अंतरावर असलेल्या तबास येथे कोळसा खाणीत शनिवारी रात्री उशिरा हा अपघात झाला
Edited By - Priya Dixit   
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

इन्स्टाग्रामवर रील बघून शॉपिंग करणे पडले महागात; नाशिकच्या तरुणीने ६०० रुपयांच्या ड्रेससाठी गमावले ९९ हजार रुपये

पुण्यातील पत्नीने माहेरच्यांच्या मदतीने पतीला संपवले; महिलेसह आई-वडील आणि दोन भावांना जन्मठेप

हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के; जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही

नंबर-१ स्कूटर! ३१ दिवसांत १.६५ लाख ग्राहकांनी खरेदी केली TVS ची ही स्कूटर; पाहा इतर मॉडेल्सची विक्री

मुंबई: उद्यानात जोडप्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल; ८ अल्पवयीन मुलांची पोलिसांकडून धरपकड

पुढील लेख
Show comments