suvichar
✕

तुर्कीच्या रिसॉर्टला भीषण आग, 66 जण होरपळून ठार; अनेक जण गंभीर जखमी

Updated: मंगळवार, 21 जानेवारी 2025 (20:13 IST)
ALSO READ: लॉस एंजेलिसमध्ये आगीचा धोका अजूनही कायम, ट्रम्प देणार भेट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलांच्या हिवाळ्याच्या सुट्ट्यांमुळे रिसॉर्टमध्ये गर्दी होती.  हॉटेलमध्ये 234 पाहुणे थांबले होते. हे रिसॉर्ट खडकाळ टेकडीवर बांधले आहे, त्यामुळे अग्निशमन दलाला तिथे पोहोचणे कठीण आहे. गार्डियन वृत्तपत्रातील वृत्तानुसार, तिथे राहणाऱ्या लोकांनी सांगितले की 161खोल्यांच्या हॉटेलचे स्मोक अलार्म काम करत नव्हते.
 
आगीपासून वाचण्यासाठी अनेकांनी चादरीचा वापर केला, तर काहींनी छतावरून उड्याही मारल्या. छतावरून उडी मारल्याने 2 जणांचा मृत्यू झाला. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आगीचे कारण तपासले जात आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाचे 30 ट्रक आणि 28 रुग्णावहिकांना पाठवण्यात आले आहे. 
Edited By - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: पुणे विमानतळावरून भुवनेश्वरसाठी नवीन विमानसेवा सुरू

नागपुरात भाड्याच्या खोलीत ३७ लाखांच्या बनावट नोटा जप्त; ५०० रुपयांच्या नोटांचा मोठा साठा उघड

जळगावमध्ये आरएसएसच्या पथसंचलनावर दगडफेक, पोलिसांनी लाठीचार्ज केला

पुणे विमानतळावरून भुवनेश्वरसाठी नवीन विमानसेवा सुरू, इंडिगो सेवेमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार

नाशिकमध्ये भीषण अपघात,मिनी ट्रक आणि पिकअपच्या धडकेत एकाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments