Festival Posters
✕

'ट्रम्प, मिया खलिफाला राजदूत करा'!

Updated: बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 (11:36 IST)
 
या याचिकेवर याआधीच 1200 जणांनी स्वाक्षरी केली आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या याचिकेस किमान 1500 नागरिकांचा पाठिंबा मिळविण्याचे उद्दिष्ट याचिकाकर्त्यांनी वाळगले आहे.
विभिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या नागरिकांनाही आंतरराष्ट्रीय समुदाय व आपल्या देशाच्या हितासाठी एकत्र आणण्यात मियाने मोठीच कामगिरी बजाविली आहे. अमेरिकेचे मध्यपूर्वेत प्रतिनिधीत्व करण्याचे महत्त्वपूर्ण काम ती नक्कीच यशस्वीपणे पार पाडू शकेल.
 
याचबरोबर, अमेरिकेमधील मेल्टिंग पॉट संस्कृतीचेही ती उत्तम प्रतीक आहे. असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

मार्को रुबियो यांची जामनगर रिफायनरीला भेट, नवीन ऊर्जा गिगा-फॅक्टरी आणि डेटा सेंटरसाठी अमेरिकी कंपन्यांसोबतच्या सहकार्यावर चर्चा

टेम्बाने कांगारुंना फोडला घाम! ऐतिहासिक खेळीसह स्मिथचा विक्रम मोडला

SBI च्या हजारो ग्राहकांचा डेटा लीक?

देशातील सर्वात मोठ्या जिओ आयपीओला पहिल्याच दिवशी ३.१६ पट प्रतिसाद मिळाला

पुढील लेख
Show comments