Festival Posters
✕

Nepal: दार्चुलामध्ये जोरदार हिमस्खलन, पाच लोक अडकले आहेत, दोघांची सुटका

Updated: मंगळवार, 2 मे 2023 (21:51 IST)
 
दारचुला जिल्ह्याचे उपमुख्य जिल्हा अधिकारी प्रदिपसिंह धामी यांनी अडकलेल्या लोकांबद्दल सांगितले की, सुदूर पश्चिम नेपाळमधील दारचुला जिल्ह्यात हिमस्खलनात दबलेल्या लोकांसाठी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. पाच जण बेपत्ता असल्याची पुष्टी झाली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. त्याचवेळी घटनास्थळावरून दोन जणांची सुटका करण्यात आली आहे. तसेच हवामानाची स्थितीही चांगली नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, याआधी हिमस्खलनात अडकलेल्यांची संख्या आठ असल्याची माहिती मिळाली होती. घटनास्थळावरून दोन जणांची सुटका करण्यात आली आहे.
<

At least 8 people suspected to be buried in an avalanche at Darchula district of far-west Nepal, confirms the Police. Team of Armed Police Force along with Police deployed on the site.

“At least 8 people- the Yarsagumba collectors are suspected to be missing,” Deputy…

— ANI (@ANI) May 2, 2023 >

हिमस्खलनाच्या वेळी सुमारे 8 ते 9 लोक सुरवंटाच्या बुरशीच्या शोधात गेले होते, परंतु यातील सात जण हिमस्खलनात बर्फाखाली गाडले गेले. त्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली. सध्या दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. या पाच जणांचा शोध सुरू आहे. यापैकी चार महिला आणि एक पुरुष आहे.





Edited By - Priya Dixit  
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

IND vs NZ बुमराहच्या गोलंदाजीने उडवली खळबळ! ७० धावांत ५ बळी

दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार? 'चैत्यभूमी' नामकरणासाठी सरकारची मोठी तयारी! मनसेचा विरोध

मुंबईत दाऊदचा अड्डा 'मुसाफिरखाना' पाडण्यास बीएमसीची सुरुवात; घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

LIVE: महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे होणार

संभाजीनगरमध्ये वडिलांनी मुलांना जायकवाडी कालव्यात फेकले; ७ वर्षांच्या आरुषचा मृतदेह सापडला; पाच वर्षीय कार्तिकचा शोध सुरू

पुढील लेख
Show comments