Dharma Sangrah

पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर ट्रम्प कारवाई करणार

अफगाणिस्तानला वारंवार लक्ष्य करणा-या पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच ट्रम्प प्रशासनाने केले आहेत. पाकिस्तानकडून सीमारेषेवर अफगाणिस्तान सैन्याला करण्यात येणा-या लक्ष्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.

अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या हवाई हल्ल्यांत (ड्रोन) वाढ करण्याची शक्यता असून, पाकिस्तानला दिल्या जात असलेल्या आर्थिक मदतीवर गदा आणण्याची भूमिका अमेरिका घेण्याची शक्यता आहे.  पाकमधील दहशतवाद्यांच्या तळांसंदर्भात अमेरिकेकडून कठोर भूमिका घेतली जाणार आहे. पाकिस्तानकडून तालिबान्यांना आर्थिक रसद पुरवली जात असल्यामुळेच ते अफगाणिस्तानवर शक्तिशाली हल्ले करत असल्याचंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. 

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

केतन अग्रवाल हत्याकांडानंतर, राष्ट्रीय पुरुष आयोगाच्या स्थापनेची मागणी तीव्र झाली

LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र

मुसळधार पावसाचा हवामान विभागाने जिल्ह्यात ४ आणि ५ जुलै रोजी रेड अलर्ट जाहीर केला

नागपूरमध्ये काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी भाजप-आरएसएसवर मंदिरातील देणग्या लुटल्याचा गंभीर आरोप केला

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे शिवसेनेच्या या दोन खासदारांना मंत्रीपदे मिळणार

पुढील लेख
Show comments