suvichar
✕

जातीवर आधारित आरक्षण कधी संपणार? राहुल गांधींचे अमेरिकेत मोठे वक्तव्य

Updated: मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 (12:35 IST)
 
आरक्षण वर राहुल गांधींचा जबाब-
राहुल गांधी यांना जेव्हा जॉर्जटाउन यूनिवर्सिटी मध्ये विचारण्यात आले की जातीच्या आधारावर आरक्षण कुठपर्यंत चालत राहील, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, काँग्रेस या मुद्द्यांवर तेव्हा विचार करेल जेव्हा देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता स्थिर राहील. त्यांचे म्हणणे आहे की, वर्तमानामध्ये ही स्थिती नाही. राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, जेव्हा आदिवासी, दलित आणि ओबीसी वर्गाच्या लोकांना सामान संधी मिळत नाही, तोपर्यंत आरक्षण एक आवश्यक साधन राहील. 
 
राहुल गांधी उदाहरण दाते म्हणाले की, जेव्हा तुम्ही आर्थिक आकड्यांना पाहतात तेव्हा तेव्हा आदिवासींना 100 रुपयांमधून फक्त दहा पैसे मिळतात. दलितांना 100 रुपयांमधून 5 रुपये मिळतात आणि ओबीसी वर्गालाला एवढेच रुपये मिळतात. त्यांचे म्हणाणे आहे की, वर्तमानात या समुदायांना योग्य भागीदारी मिळत नाही आहे.तसेच राहुल गांधी म्हणाले की, आरक्षण केवळ एक साधन आहे आणि समानता आणण्यासाठी देखील अनेक उपाय असू शकतात.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

Vivo चा १०,००० mAh बॅटरी असणारा पॉवरफुल Vivo Y600 लाँच! २४ तास पाण्याखाली राहीला तरी बिघडणार नाही

Silver Price Crash चांदी ₹२.२६ लाखांनी स्वस्त, सोन्याचे भावही कोसळले; बाजारात प्रचंड घसरण!

वडिलांनी ९ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील भीषण घटना

LIVE: लोकल ट्रेन थांबल्याने ॲप टॅक्सीच्या भाड्यांमध्ये मोठी वाढ

एसआयआर (SIR) प्रक्रियेची अंतिम मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत वाढवली, अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला जाहीर होणार

पुढील लेख
Show comments