Daily Horoscope

इंडोनेशियात शाळेची इमारत कोसळली, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Updated: मंगळवार, 30 सप्टेंबर 2025 (10:00 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आशियाई देश असलेल्या इंडोनेशियातील जावा बेटावर एक इस्लामिक शाळेची इमारत कोसळली आहे.
ALSO READ: मुंबई गुन्हे शाखेने चीनमधून ई-सिगारेटची तस्करी उघडकीस केली, ३२ लाख रुपयांचा माल जप्त
घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे आणि एका मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. शाळेची इमारत बांधकामाधीन असताना ती अचानक कोसळली. अशी माहिती समोर आली आहे. 
ALSO READ: म्यानमारला पुन्हा भूकंपाचा धक्का, भारतातील या राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: सायबर शोषण रोखण्यासाठी अ‍ॅप लाँच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सायबर सुरक्षेत 'गेम चेंजर' म्हटले

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

शालेय बस झाडाला धडकल्याने अमरावतीतील २५ मुले थोडक्यात बचावली

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली

LIVE: महिलेला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ५ लाख १७ हजार रुपये गंडवले

फिलीपिन्स बोट अपघातात जळालेल्या प्रवासी बोटीतून आणखी मृतदेह बाहेर काढले, मृतांचा आकडा ७६ वर

सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीची ५.१७ लाख रुपयांची फसवणूक

पुढील लेख
Show comments