Daily Horoscope
✕

नेपाळचे पंतप्रधान ओली यांचा राजीनामा

Updated: सोमवार, 25 जुलै 2016 (10:02 IST)
 
के. पी. ओली यांनी राष्ट्रपतींकडे स्वत:च्या पदाचा राजीनामा सुपुर्द केला आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींना नेपाळमध्ये कलम 305 लागू करण्याची मागणी केली आहे. दोन आठवडय़ांपूर्वीच ओली यांच्या सरकारला पा¨ठबा देणार्‍या माओवादी पक्षाने त्यांचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर ओली यांचे सरकार अल्पमतात आले.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

रायगड येथे १,२०० फूट खोल दरीत पडून व्यावसायिकाचा मृत्यू; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

रॅपिडो बाईक-टॅक्सी सेवेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात आज ऑटो-रिक्षा संप; मनसेसह अनेक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला

LIVE: महाराष्ट्रात आज रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेविरोधात ऑटो-रिक्षा चालकांचा संप

Silver Price Global Crash चांदीचा फुगा फुटला! जागतिक घसरणीमुळे उच्चांकावरून चांदी ६४% कोसळली; गुंतवणूकदारांनी आता काय करावे?

ब्रेकअपमुळे संतापलेल्या तरुणाने मैत्रिणीच्या घराला लावली आग; कुटुंबाचे प्राण थोडक्यात वाचले

पुढील लेख
Show comments