Daily Horoscope
✕

IPL 2021: बंगळुरूने मुंबईला 2 गडी राखून पराभूत केले

Updated: शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (23:38 IST)
 
तथापि, आरसीबीसाठी हा प्रयोग फारसा उपयोग झाला नाही आणि वॉशिंग्टन सुंदरला कृणाल पंड्याने बाद केले. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पाटीदारलाही बोल्टने 8 धावांवर बाद केले.
 
यानंतर क्रीजवर आलेल्या कर्णधार कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलने दर्शनीय शॉट्स मारले. विशेषतः मॅक्सवेल आज खूप खतरनाक मोडमध्ये असल्याचे दिसला. मॅक्सवेलने 28 चेंडूत 39 धावा केल्या.
 
असे वाटत होत की बेंगळुरूसाठी लक्ष्य खूप सोपे आहे परंतु चेंडू चेपाकच्या खेळपट्टीवर थांबला होता. संघ अडचणीत आला तेव्हा विराट कोहलीला जसप्रीत बुमराहने एलबीडब्ल्यू केले. यानंतर ग्लेन मॅक्सवेल बाद झाल्यानंतर आरसीबीचे चाहते निराश झाले होते.
 
शाहबाज आणि ख्रिश्चनच्या विकेट गमावल्यानंतर असे दिसत होत की सामना मुंबई जिंकेल पण क्रिकेटचा एबीसीडी म्हणजेच एबी डिव्हिलियर्स खेळपट्टीवर उपस्थित होता. त्याने शेवटच्या षटकात वेगवान धावा केल्या पण शेवटच्या षटकात तो बाद झाला. असे दिसत होते की आयपीएल 2020 प्रमाणेच हा सामना ही एक सुपर ओव्हर ठरेल.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

१९ वर्षांखालील आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर, ज्युनियर सेहवाग आणि ज्युनियर द्रविड यांना संधी

IND vs NZ : न्यूझीलंडने भारताला ८७ धावांनी हरवले, भारतीय संघ मालिकेत आघाडीवर

अंडर 19 आशिया चषकासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर, सेहवाग-द्रविडच्या मुलांनाही संघात स्थान

वैभव आणि भुवनेश्वर चौथ्या टी२० सामन्यातून बाहेर, भारताने पुन्हा नाणेफेक जिंकली

भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने होणार, थेट सामना कुठे पाहायचा जाणून घ्या

पुढील लेख
Show comments