गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 मार्च 2022 (09:06 IST)

IPL चा हंगामात कोणत्या संघाचा कर्णधार कोण? पाहा संपूर्ण यादी…

भारतात क्रीकेट चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यात जर IPL चा हंगाम म्हटलं तर, भारतात क्रीकेट चाहत्यांसाठी अक्षरश: पर्वणीच असते. आता IPथ चा 15वा हंगाम अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. संदाच्या IPL हंगामात सर्व संघांचे कर्णधार हे आहेत:
 
दिल्ली कॅपिटल्स- ऋषभ पंत
रॉयल चैलेंजर्स बेंगलोर- फाफ डू प्लेसिस
चेन्नई सुपर किंग्स- एमएस धोनी
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा
पंजाब किंग्स- मयंक अग्रवाल
सनराइजर्स हैदराबाद- केन विलियमसन
लखनौ सुपर जायंट्स- केएल राहुल
कोलकाता नाइट राइडर्स- श्रेयस अय्यर
राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन
गुजरात टाइटंस- हार्दिक पांड्य