Daily Horoscope
✕

IPL 2023: जेव्हा अरिजित सिंगने MS Dhoniच्या पायाला स्पर्श केला, पाहा व्हिडिओ

Updated: शनिवार, 1 एप्रिल 2023 (17:33 IST)
   
वास्तविक, अरिजित सिंगनंतर जेव्हा अभिनेत्री रश्मिका मंदाना, तमन्ना भाटियाचा परफॉर्मन्स पूर्ण झाला तेव्हा एमएस धोनी स्टेजवर पोहोचले होते, माही स्टेजवर येताच प्रसिद्ध गायक अरिजित सिंगने माहीच्या पायाला स्पर्श केला. या क्षणाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
https://twitter.com/EL_Roy_AS/status/1642030523051651073
अरिजित सिंगचा सोशल मीडियावर कौतुक  
सोशल मीडियावर अरिजित सिंगच्या पायाला स्पर्श करतानाचा व्हिडिओ यूजर्सला खूप आवडतो. अनेक लोक याला भारतीय संस्कृतीशी जोडलेले पाहत आहेत. या घटनेनंतर सोशल मीडियावर गायक अरिजित सिंगचे खूप कौतुक केले जात आहे, तर धोनीने स्वतः अरिजित सिंगला मिठी मारली.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक सामना होणार! सामना किती वाजता सुरू होईल?

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

IND vs NZ बुमराहच्या गोलंदाजीने उडवली खळबळ! ७० धावांत ५ बळी

एशिया कप रायझिंग स्टार्स आजपासून सुरू; भारताचा 'अ' संघ २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल

युझवेंद्र चहलने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, ४०० बळी घेणारा पहिला भारतीय ठरला

पुढील लेख
Show comments