Marathi Biodata Maker
✕

IPL 2024: गुजरातला मोठा धक्का, हा यष्टिरक्षक फलंदाज बाहेर

Updated: शनिवार, 23 मार्च 2024 (10:36 IST)
 
आयपीएलच्या या हंगामसाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या खेळाडूंच्या लिलावात गुजरातने मिंजसाठी मोठी बोली लावली होती. मिंजला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी गुजरात, चेन्नई सुपर किंग्ज (CSK), मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात स्पर्धा होती. अखेरीस 3.60 कोटी रुपयांमध्ये मिंजला संघात समाविष्ट करण्यात गुजरातला यश आले. 

मिंज हा बाईक अपघाताचा बळी ठरला होता. दुचाकी चालवत असताना त्यांचे नियंत्रण सुटले आणि त्यांची दुचाकी दुसऱ्या दुचाकीला धडकली. त्यावेळी सांगण्यात आले की मिंजची दुखापत फारशी गंभीर नाही, परंतु मिंज वेळेत बरा होऊ शकला नाही आणि यामुळे त्याला आयपीएलच्या या हंगामातून बाहेर व्हावे लागले. 

गुजरात टायटन्सने बीआर शरथचा मिंजच्या जागी समावेश केला आहे. शरतशिवाय गुजरातकडे ऋद्धिमान साहा आणि मॅथ्यू वेड हे यष्टिरक्षक म्हणूनही आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शरथ कर्नाटककडून खेळतो. त्याने 28 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 15.61 च्या सरासरीने 328 धावा केल्या आहेत.
 
Edited By- Priya Dixit
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

ब्रिटनचे प्रिन्स विल्यम पत्नीसोबत भारत दौऱ्यावर; मुंबईत महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली

जय शाह यांची सलग दुसऱ्यांदा ICC अध्यक्षपदी निवड; २०२८ ऑलिम्पिकवर राहणार विशेष लक्ष

टीम इंडिया पुढच्या महिन्यात एकदिवसीय मालिका खेळणार; रोहित आणि विराट सुद्धा दिसणार!

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका कधी सुरू होणार? संपूर्ण वेळापत्रक पहा

पुढील लेख
Show comments