एअरटेलची व्हॉईस ओव्हर लाँग टर्म इव्होल्यूशन (VoLTE) सेवा या वर्षाच्या अखेरपर्यंत लाँच केली जाईल. सध्या पाच शहरांमध्ये या सेवेची चाचणी सुरु आहे, अशी माहिती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत-दक्षिण आशिया) गोपाल विठ्ठल यांनी दिली. एअरटेलने नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पोस्टपेड ग्राहकांसाठी प्रोजेक्ट नेक्स्ट या सेवेची सुरुवात केली. पोस्टपेड ग्राहक यावर्षी ऑगस्टपासून...