Festival Posters
✕

Flipkart Sale : सेलमध्ये 7 हजारात लॅपटॉप

Updated: मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023 (13:07 IST)
  
Primebook Wifi MT8183
या लॅपटॉपची किंमत 18,999 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर फक्त 8,990 रुपयांमध्ये विक्रीसाठी ऑफर करण्यात आला आहे. हा 11.6 इंचाचा लॅपटॉप आहे. त्याचे वजन सुमारे 1 किलो आहे. आहे. लॅपटॉप रॉयल ब्लॅक कलर पर्यायात येतो. यामध्ये प्राइम ओएस सपोर्ट आहे. लॅपटॉप 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज पर्यायात येतो. बँक डिस्काउंट ऑफरद्वारे लॅपटॉप खरेदी केल्यास 10 टक्के डिस्काउंटसह 1500 रुपयांची कमाल सूट दिली जात आहे. याशिवाय, 1,499 रुपयांच्या मासिक ईएमआय पर्यायासह लॅपटॉप खरेदी केला जाऊ शकतो. लॅपटॉपच्या खरेदीवर 8,200 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. यामध्ये MediaTek 8182 वापरण्यात आला आहे, जो Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
 
ASUS Chromebook Celeron Dual Core N4020
या लॅपटॉपची किंमत 24,990 रुपये आहे. हे फ्लिपकार्ट वरून 10,990 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. लॅपटॉपच्या खरेदीवर 10,200 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तसेच, तुम्हाला बँक सवलत म्हणून 1500 रुपयांची कमाल सूट मिळू शकेल. लॅपटॉपमध्ये 11.6 इंच HD LCD डिस्प्ले आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

इन्स्टाग्रामवर रील बघून शॉपिंग करणे पडले महागात; नाशिकच्या तरुणीने ६०० रुपयांच्या ड्रेससाठी गमावले ९९ हजार रुपये

पुण्यातील पत्नीने माहेरच्यांच्या मदतीने पतीला संपवले; महिलेसह आई-वडील आणि दोन भावांना जन्मठेप

हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के; जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही

नंबर-१ स्कूटर! ३१ दिवसांत १.६५ लाख ग्राहकांनी खरेदी केली TVS ची ही स्कूटर; पाहा इतर मॉडेल्सची विक्री

मुंबई: उद्यानात जोडप्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल; ८ अल्पवयीन मुलांची पोलिसांकडून धरपकड

पुढील लेख
Show comments