Marathi Biodata Maker
✕

गूगलचा इशारा, अँड्रॉइड स्मार्टफोनवर क्रोम वापरात असल्यास, हॅकिंगचा धोका

Updated: शनिवार, 7 नोव्हेंबर 2020 (10:53 IST)
 
* Google ला बग सापडला -
ZDNet च्या रिर्पोटनुसार गुगल ने एक बग ओळखला आहे, जो अँड्रॉइड डिव्हाईसवर क्रोम सुरक्षा सॅन्डबॉक्सला फसवून हॅकिंग सारख्या घटनांना करायचा. या साठी Google ने एक नवीन सिक्युरिटी किंवा सुरक्षा अपडेट जारी केले आहे. हे अपडेट अँड्रॉइड डिव्हाईसवर क्रोम वापरणाऱ्यांसाठी आहे, जे शून्य दिन भेद्यतेची समस्या सोडवेल. म्हणजे अँड्रॉइड डिव्हाइसला फूलप्रूफ सुरक्षित केले जाऊ शकेल. 
 
* दोन आठवड्यातून तिसर्‍यांदा शून्य दिवसाची असुरक्षा समस्या- 
गेल्या दोन आठवड्यात, तिसऱ्यांदा Google च्या थ्रेड अनालिसिस ग्रुप (TAG) द्वारे शून्य दिवसाच्या असुरक्षे समस्याची ओळख केली गेली. या समस्येला सर्वप्रथम क्रोमच्या डेस्कटॉप आवृत्तीवर ओळखले गेले. तथापि, आता गुगल क्रोमच्या अँड्रॉइड संस्करण किंवा व्हर्जन 86.0.4240.185 वर चालणारे भेद्यता असुरक्षा या मुद्द्यावरून आता कंपनीने एक नवीन अपडेट जाहीर केले आहे.
 
* काही प्रश्नाची उत्तरे Google वरून मिळाली नाही. 
गुगलने अशी काही पुष्टी केली नाही की तीन शून्य दिवसाची असुरक्षता एकमेकांपेक्षा वेगळी आहेत किंवा नाही आणि त्यांचा वापर एकाच हॅकिंग गटा द्वारे झालेला आहे. गेल्या महिन्यात, मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मध्ये शून्य दिवसाच्या असुरक्षितेच्या समस्येला Google टीम ने ओळखले होते. शून्य दिवसाची असुरक्षिततेला ज्याला Zero दिवस म्हणून ओळखतात, ही एक संगणक सॉफ्टवेयर असुरक्षा आहे, जी संगणकाचा ज्ञान असलेल्या व्यक्तीस सॉफ्टवेयरचा साहाय्याने सॉफ्टवेयर-आधारित उपकरणांवर प्रभाव पाडण्यास परवानगी देते.

सर्व पहा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख
Show comments