Festival Posters
✕

गुगलने आपल्या पायथनच्या संपूर्ण टीमला कामावरून काढले

Updated: मंगळवार, 30 एप्रिल 2024 (10:00 IST)

नुकत्याच काढलेल्या गुगल कर्मचाऱ्याने लिंक्डइनवर धक्कादायक पोस्ट केली आहे. कंपनीच्या खर्चात कपात करण्यासाठी युनायटेड स्टेट्सबाहेर स्वस्त कर्मचारी नियुक्त करण्याचा विचार करत आहे.कामावरून  काढून टाकल्यानंतर माजी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे.
 
गुगल पायथन टीमचा एक माजी सदस्य सांगतो की, त्याच्या आयुष्यातील दोन दशके नोकरीमध्ये गेली आहेत. त्याच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम नोकरी होती. दुसऱ्या कर्मचाऱ्याने शेअर केले की व्यवस्थापकासह त्याच्या संपूर्ण टीमला काढून टाकण्यात आले आहे.
 
रिपोर्टनुसार, गुगल जर्मनीतील म्युनिकमध्ये एक नवीन टीम तयार करत आहे. यूएस पायथन टीममध्ये 10 पेक्षा कमी सदस्य आहेत. गुगल वर पायथन इकोसिस्टमच्या मोठ्या भागाची देखरेख करण्यासाठी ते जबाबदार होते. त्याच्या कार्यामध्ये गुगल वर पायथनची स्थिर आवृत्ती राखणे समाविष्ट आहे.

Edited By- Priya Dixit 
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

सायनमधील अनिक डेपोला भीषण आग, अनेक बेस्ट बसेस जळून खाक

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यपालांकडे मंजुरीची मागणी

संजय दत्तच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल

निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर नितेश राणेंचा उद्धव-राज ठाकरेंवर जोरदार निशाणा

छत्रपती संभाजीनगरमधील जमीन घोटाळ्यांची होणार एसआयटी चौकशी; चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments