Marathi Biodata Maker

आयडियाची देशभरात 4जी सेवा सुरु

शनिवार, 27 मे 2017 (09:36 IST)

आयडिया सेल्युलरनं मुंबईसहित देशभरात 4जी सेवा सुरु केली आहे. यासोबतच आयडियानं यूजर्ससाठी एक चांगली ऑफरही आणली आहे. कंपनीनं आपल्या यूजर्ससाठी 10 जीबी 4जी डेटा मोफत देणार आहे. तसेच नव्या यूजर्सलाही तीन महिन्यांपर्यंत 10 जीबी डेटा देणार आहे. आयडियानं जाहीर केलं आहे की, ही सेवा 2100 मेगाहर्त्झ स्पेक्ट्रम बॅण्डमध्ये आहे आणि सध्या मुंबई सर्कलमध्ये 44 लाख ग्राहकांना सेवा देत आहे.  कंपनीच्या या नव्या ऑफरमुळे आयडियाच्या अनेक ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे. आयडियानं आपल्या 20 सर्कलमध्ये 4जी सेवा सुरु केली आहे. 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

माकडाने २ लाख रुपये असलेली बॅग चोरली, झाडावर बसून झाडावरून नोटांचा पाऊस पाडला

पुणे-पिंपरी विषारी दारू प्रकरणा नंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये! राज्यातील सर्व अवैध दारूचे अड्डे पाडले जाणार

LIVE: पुणे-पिंपरी विषारी दारू कांडानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये!

लाडकी बहीण योजनेतून सुमारे ८० लाख महिलांची नावे वगळली

सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूची गोळ्या झाडून हत्या

पुढील लेख
Show comments