suvichar

'हॅपी न्यू ईअर' ऑफर कोणत्याही नियमाचे उल्लंघन नाही : जिओ

शुक्रवार, 30 डिसेंबर 2016 (17:24 IST)
जिओने 'हॅपी न्यू ईअर' ऑफर कोणत्याही नियमाचं उल्लंघन करत नसल्याचे  स्पष्टीकरण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडे (ट्राय)दिले आहे. जिओकडून विस्तारितपणे स्पष्टीकरण देण्यात आले असून ही ऑफर लॉचिंगवेळी घोषणा करण्यात आलेल्या ऑफरपेक्षा वेगळी असल्याचे  सांगण्यात आले आहे. ही ऑफर प्रमोशनल ऑफरचा विस्तार आहे असे म्हणणं योग्य ठरणार नाही असाही दावा जिओकडून करण्यात आला आहे. याआधी रिलायन्सकडून जिओच्या नवी ऑफरची घोषणा झाल्यानंतर ट्रायने जिओकडे स्पष्टीकरण मागितले होते. 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे विमानात एकत्र दिसले; राजकीय खळबळ वाढली

निष्क्रिय बसू नका, तात्काळ कामाला लागा' राज ठाकरे यांचा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अल्टिमेटम

विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतरच एमपीएससी ऑनलाइन परीक्षांबाबत निर्णय, कोचिंग सेंटर्सना मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई बॉम्ब धमकीचा इशारा; पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

मुंबई-ठाण्यात पाऊस, नागपूरसह विदर्भात वादळाचा इशारा; अकोला आणि अमरावतीत पावसाची प्रतीक्षा

पुढील लेख
Show comments