Dharma Sangrah

जिओ ग्राहकांची संख्या अवघ्या काही महिन्यांतच १० कोटीपेक्षा अधिक

दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या अवघ्या काही महिन्यांतच १० कोटीपेक्षा अधिक झाली आहे.  बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुलेश अंबाणी यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली. आम्ही जेव्हा जिओ लाँच केले होते तेव्हा लवकरात लवकर १० कोटी ग्राहक जमवण्याचे आमचे लक्ष्य होते. मात्र इतक्या कमी महिन्यात आम्ही हे लक्ष्य गाठू याचा मात्र विचार केला नव्हता, असे अंबानी यावेळी म्हणाले. कंपनीने ५ सप्टेंबर २०१६मध्ये जिओ ४जी सर्व्हिस लाँच केली होती. त्यानंतर अल्पावधीतच जिओ ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढली. ग्राहकांच्या संख्येनुसार जिओ देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी बनली आहे. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

ठाण्यात रस्त्यावर थुंकू नका सांगितल्यावर ऑटो चालकाने वृद्ध दाम्पत्याला केली मारहाण , शिवसैनिकांनी चालकाला चोपून काढले

छत्रपती संभाजीनगरमधील ११,१२० घरांसाठी १०टक्के रक्कम जमा करण्याची लाभार्थ्यांना शेवटची संधी

शरद पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगर यांचा विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला

वैयक्तिक कर्ज की क्रेडिट कार्ड? काय स्वस्त आहे? जाणून घ्या की कोणता पर्याय तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-ठाकरे गटातील अनेक नेते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत सामील

पुढील लेख
Show comments