Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जर प्राइम मेंबरशिप घेतली नाही तर....

Updated: गुरूवार, 30 मार्च 2017 (15:12 IST)
* सर्वात आधी आपण 99 रुपये देऊन जिओची सदस्यता घेऊ शकता. यात आपल्याला इनकमिंग कॉलची सुविधा मिळत राहील.
 
* आपला फोन पोस्टपेड असल्यास आपण 10 रुपये शुल्क चुकवून याला प्रीपेड करवू शकता. सिम पोस्टपेड असल्यास नंतर बिल येईल.

जर प्राइम मेंबरशिप घेतली नाही तर....
 
* जर आपण जिओचे प्राइम मेंबर झाला नाही तर जिओ प्लानचा फायदा मिळणार नाही. जिओ ने यासाठी 149 ते 4999 पर्यंतचे प्लान प्रस्तुत केले आहेत.
 
* 149 रूपयाच्या प्लानमध्ये जिओ मेंबर्सला 2 जीबी 4जी डेटासह 100 एसएमएस फ्री आणि एसटीडी, लोकल वॉइस कॉल मिळतील. रोमिंग फ्री राहील. प्राइम मेंबरशिप नसल्यास या राशीत केवळ 1 जीबी डेटा मिळेल.
 
* 303 रुपयेच्या प्लानमध्ये उपभोक्ताला 28 जीबी 4 जी (1 जीबी दररोज) डेटा मिळेल. याव्यतिरिक्त 128 केवीपीएस स्पीडने अनलिमिटेड डेटाही मिळेल. एसएमएस आणि कॉलिंग सुविधा फ्री राहील. मेंबर नसल्यास केवळ 2.5 जीबी डेटा दरमहा मिळेल. 
 
* 499 च्या प्लानमध्ये 56 जीबी डेटा मिळेल आणि मेंबर नसल्यास केवळ 5 जीबी डेटा. इतर सुविधा तश्याच राहतील. 
 
* याव्यतिरिक्त कंपनीचे 999, 1999, 4999 आणि 9999 रुपयांचे प्लानदेखील आहे.
आपली सिम प्रीपेड आहे की पोस्टपेड हे जाणून घेण्यासाठी My Jio अॅपवर क्लिक करा. Open ऑप्शन सिलेक्ट करून साइन इन करा. आपल्याला मेन्यू दिसेल. येथे आपण My Plan सिलेक्ट करा. सिम प्रीपेड असल्यास प्रीपेड रिचार्ज ऑप्शन दिसेल. पोस्टपेड असल्यास यासंबंधी ऑप्शन दिसतील.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

OnePlus बंद होणार? सोशल मीडियावरील व्हायरल बातम्यांमागचे सत्य; युझर्ससाठी मोठी अपडेट!

भारतीय संघ १५ ऑगस्ट रोजी ६०० कसोटी सामने खेळणारा तिसरा देश बनून इतिहास रचणार

LIVE: रूपाली चाकणकर यांच्यानंतर वैशाली नागवाडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष झाल्या

अभिजित दीपके यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घोषणा; CJP राजकीय पक्ष बनणार नाही! देशात मजबूत 'प्रेशर ग्रुप' आणि जन-आंदोलनाची गरज

बॉम्बे हायकोर्टाचा मोठा निर्णय: नितीन गडकरींशी संबंधित E20 इंधनावरील 'डीपफेक' आणि बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments