Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जिओचे हायस्पीड ब्रॉडबँड लवकरच होणार लाँच

Updated: सोमवार, 24 जुलै 2017 (08:03 IST)
 
हायस्पीड ब्रॉडबँडवर जिओचे  काम सुरु आहे, जी लवकरच लाँच केली जाणार आहे. फिक्स लाईन हायस्पीड इंटरनेटमुळे देशाच्या प्रगतीला आणखी वेग येणार आहे. जिओकडून कार्यालये, व्यवसाय आणि वैयक्तिक वापरासाठी जागतिक दर्जाची फायबर कनेक्टिव्हीटी दिली जाईल. हे जिओचे पुढचे पाऊल असेल, अशी माहिती अंबानींनी दिली. जिओच्या फायबर टू द होम म्हणजेच FTTH या सर्व्हिची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये या सेवेची चाचणीही सुरु केली असल्याची माहिती आहे. शिवाय या सेवेच्या टॅरिफ प्लॅनचीही माहिती समोर आली होती.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

नेपाळमध्ये पुराचा हाहाकार: घराच्या ढिगाऱ्याखालून २३ मृतदेह सापडले, ४,००० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता

Redmi Note 17 Pro Max 5G India Launch: शाओमीचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार, वैशिष्ट्ये जाणून घ्या

सर्वात स्वस्त ७-सीटर गाडी लवकरच; CNG चालेल, थेट मारुतीशी स्पर्धा

९ सप्टेंबरला लाँच होणार iPhone 18 Pro आणि पहिला फोल्डेबल फोन

नाना पटोले यांच्या नावाखाली, लखंडूरमधील १५ हून अधिक लोकांची लाखो रुपयांची फसवणूक

पुढील लेख
Show comments