Dharma Sangrah
✕

WhatsApp : व्हॉट्सॲपची एका महिन्यात अनेक अकाऊंट बंद

Updated: बुधवार, 3 जानेवारी 2024 (11:59 IST)
 
व्हॉट्सअॅपने नोव्हेंबर 2023 मध्ये या खात्यांवर बंदी घातली होती. प्रत्येक महिन्याला सोशल मीडिया कंपन्या IT नियम 2021 अंतर्गत त्यांचे अहवाल प्रसिद्ध करतात. 1 ते 30 नोव्हेंबर 2023 दरम्यान व्हॉट्सअॅपने ही कारवाई केली आहे.
 
व्हॉट्सअॅपने एकूण 71,96,000 खाती बंद केली आहेत. यापैकी 19,54,000 खाती तक्रार मिळण्यापूर्वीच बॅन करण्यात आली आहेत. बंदी घालण्यात आलेली सर्व खाती +91 ची आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये व्हॉट्सअॅपला  8,841तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी सहा तक्रारींवर कारवाई करण्यात आली.
 
व्हॉट्सअॅपला तक्रार अपील समिती (जीएसी) कडून 8 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, ज्याचे कंपनीने निराकरण केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की GAC ची निर्मिती भारत सरकारने केली आहे. GAC समिती विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या विरोधात तक्रारी पाहते.
 व्हॉट्सअॅप प्रायव्हसी आणि सिक्युरिटीवर सतत लक्ष देत आहे. गेल्या वर्षी, कंपनीने अज्ञात क्रमांक, चॅट लॉक आणि वैयक्तिक चॅट लॉक इत्यादींसह अनेक गोपनीयता वैशिष्ट्ये सादर केली.
 
 Edited by - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सिबिल स्कोर न तपासता शेतकऱ्यांना पीककर्ज द्या; कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यासही बंदी

LIVE: १४ महिलांची फसवणूक करणारा आरोपी मोहम्मद माजिन यूएईतून अटक

१४ तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून गंडा घालणारा मोहम्मद माजिन यूएईतून जेरबंद; महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई

राजस्थान पंचायत निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव; काँग्रेसने ३१ पैकी २१ जागा जिंकल्या

हनीमूनदरम्यान बार्बेक्यूच्या आगीत होरपळलेली नवविवाहित महिला, दोन महिन्यांनंतर मरण पावली

पुढील लेख
Show comments