Daily Horoscope
✕

चुक स्नॅपचॅटची राग निघतोय स्नॅपडीलवर

Updated: सोमवार, 17 एप्रिल 2017 (11:09 IST)
 
ही गोष्ट कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने उघड केल्याने सध्या भारतासह अनेक ठिकाणी सोशल मीडियावर संताप व्यक्त होतोय.
 
पण या सर्वांमध्ये एक गैरसमज झाल्याने स्नॅप चॅट ऐवजी स्नॅप डिल ला त्याचा फटका बसतोय.
 
अनेकांनी स्नॅप डील च्या  जाऊन निषेध नोंदविण्यास सुरूवात केली आहे.
 
या दोन्ही कंपन्या एकच आहे, असे त्यांना वाटले. पण त्यानंतर काही जणांनी ट्विट करून या दोन्ही कंपन्या वेगळ्या आहेत असे सांगितले. पण तो पर्यंत उशिर झाला आहे.
 
सोशल मीडियाच्या प्रसाराचा फटका चांगल्या चांगल्यांना कसा बसू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहेत.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार? अजित पवारांचे नाव देण्याच्या चर्चेवर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण

मराठी जनतेने भाजपच्या सापळ्यात अडकू नये! छठपूजेच्या वादावरून राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा

वृंदावनचे कथाकार इंद्रदेव यांच्यावर बलात्काराचा आरोप; महाराष्ट्रातील महिलेची ठाण्यात तक्रार

Xiaomi 18 Pro Series : शाओमीचा मोठा धमाका, १७ नोव्हेंबरला ७ नवीन उत्पादने लॉन्च होणार

पुढील लेख
Show comments