suvichar
✕

Twitter : ट्विटर आता X म्हणून ओळखले जाईल, बदलला लोगो

Updated: मंगळवार, 25 जुलै 2023 (12:28 IST)

वर्षभरापूर्वी जेवढे लोक ट्विटरवर काम करायचे, आज निम्मेच लोक उरले आहेत. इलॉन मस्कने कमाईसाठी ट्विटरच्या लोगोचा म्हणजेच पक्ष्याचा लिलावही केला आहे. आता इलॉन मस्कने ट्विटरचे नाव बदलले आहे. ट्विटर आता X म्हणून ओळखले जाईल.

यासोबतच ट्विटरच्या अधिकृत हँडलवर (@Twitter) लोगो बदलण्यात आला आहे. ट्विटरच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी लिंडा याकारिनो यांनीही ट्विट करून एक्स नावाची माहिती दिली. 
 
ट्विटर आता X म्हणून ओळखले जाईल. यासोबतच ट्विटरच्या अधिकृत हँडलवर (@Twitter) लोगो बदलण्यात आला आहे. मात्र, मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटवर फक्त जुना लोगो दिसत आहे.  
 
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून या प्लॅटफॉर्मवर अनेक बदल करण्यात आले आहेत. पण नाव आणि लोगो बदलणे हा आजवरचा सर्वात मोठा निर्णय आहे.  
 
 
Edited by - Priya Dixit 
 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यादरम्यान कुशावर्त तीर्थ येथे ध्वजारोहण सोहळा, मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

LIVE: महाराष्ट्र सरकार पुढील तीन वर्षांत ५०,००० इलेक्ट्रिक बसेस आणणार

३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पशुधनासाठी चारा कृती योजनेला मंजुरी देण्याची पंकजा मुंडे यांची घोषणा

विमल पान मसाला जाहिरात वादाप्रकरणी अजय देवगणने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

एफडीए मंत्री नरहरी झिरवाल यांनी नियमभंगावर कारवाई केली, ४ अधिकाऱ्यांना निलंबित केले

पुढील लेख
Show comments