Dharma Sangrah
✕

व्हॉट्सअॅपचे फोटोमधून कॉपी मजकूर करणारे नवे फीचर्स

Updated: मंगळवार, 21 मार्च 2023 (13:31 IST)
व्हॉट्सअॅप नेआयओएस युजर्ससाठी नवीन फीचर जारी केले आहे. कंपनीने अॅपची नवीन आवृत्ती जारी केली आहे. या मध्ये नवीन फीचर्स आले आहे. 

या फीचर्सच्या मदतीने आयओएस युजर्स फोटोवर लिहिलेला काहीही मजकूर कॉपी करू शकतात. 
जरी हे फीचर आयओएसमध्ये यापूर्वी देखील उपलब्ध होते, परंतु व्हॉट्सअॅपने ते आपल्या प्लॅटफॉर्मवर जोडले आहे. याच्या मदतीने यूजर्स व्हॉट्सअॅपवरूनच टेक्स्ट कॉपी करू शकतात.  
 
नवीन अपडेट बीटा आवृत्तीचा भाग नाही. त्याऐवजी, कंपनीने ते स्थिर वापरकर्त्यांसाठी जारी केले आहे. या फीचरचा तपशील WABetaInfo ने शेअर केला आहे. जर तुम्ही iOS वापरकर्ते असाल आणि हे फीचर उपलब्ध नसेल, तर तुम्हाला App Store वर जाऊन व्हॉट्सअॅप अपडेट करावे ... 
 
 अनेक नवीन फीचर्स व्हॉट्सअॅपवर येणार आहेत. असेच एक वैशिष्ट्य म्हणजे ऑडिओ स्टेटस. या फीचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅप स्टेटसवर व्हॉइस नोट्स शेअर करू शकाल. कंपनीने अलीकडेच आपल्या प्लॅटफॉर्मवर हे वैशिष्ट्य जोडले आहे 
 
व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही 30सेकंदांचा ऑडिओ स्टेटस सेट करू शकाल. यासोबतच अॅपने स्टेटस रिअॅक्शनचे फीचरही जोडले आहे या फीचरच्या मदतीने यूजर तुमच्या स्टेटसवर प्रतिक्रिया देऊ शकतो. यूजर्सचे स्टेटस आता त्यांच्या प्रोफाईलवर रिंगच्या रुपात देखील दिसत आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit 
 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

पालघरमध्ये बिबट्याचा हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू; गावकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

सिग्नलमध्ये फेरफार करून महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा! नेमकं काय घडल? वाचा

"शेवटच्या श्वासापर्यंत सत्तापालट होऊ देणार नाही"; मुख्यमंत्री फडणवीस यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

पुण्यात आयटी प्रोफेशनल तरुणीचा मृतदेह फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला, पतीला अटक

पुण्यात पंतप्रधान मोदी आज नवी मेट्रो लाईन ३ चे उद्घाटन करणार, ४ नोव्हेंबरपासून ट्रेन धावणार

पुढील लेख
Show comments