ganesh chaturthi

Signal App या प्रकारे वापरा

Updated: शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (11:48 IST)
* या अॅपचा आकार Android साठी 97MB आहे तर iOS यूजरसाठी 133MB आहे.
* अॅपमध्ये ऑडियो, व्हिडियो कॉल सारखे सर्व फीचर्स उपलब्ध आहे. 
* विशेष म्हणजे हा अॅप अनेक डिव्हाईसवर सोबत वापरता येतो. याव्यतिरिक्त आपण डिव्हाईस लिंक देखील करु शकतात.
 
अॅप व्हर्जन (iOS) - 5.0.3 अॅप व्हर्जन (Android) - 5.0.8 गूगल प्ले स्टोअरवर सिग्नल अॅपला 4.5 रेटिंग मिळालेली आहे आणि याचे 10 मिलियनहून अधिक डाउनलोड्स होऊन चुकले आहे. तसेच काही दिवसापासून अॅप ट्रेड देखील करत आहे. 
 
या प्रकारे Signal अॅप वापरा 
* आपण ज्याप्रकारे व्हॉट्सअॅप वापरता हा अॅप देखील असेच वापरा. गूगल प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअर वर जाऊन याला डाउनलोड करा. मग आपला मोबाइल नंबर रजिस्टर करा. 
* यानंतर आपल्या वेरिफिकेशन कोड मिळेल. ज्यानंतर हा अॅप आपल्याला मोबाइलला ऑथोराइज करेल. याचे इंटरफेस व्हाट्सअॅपहून वेगळे आहे तरी यात आपल्याला सर्व फीचर्स मिळतील.
* आपण सर्च टॅबमध्ये जाऊन कॉन्टेक्ट्स सर्च करु शकतात. त्यासोबत फोटोज, व्हिडियोज किंवा टेक्स्ट शेअर करु शकतात.
 
Signal चे वैशिष्ट्ये 
* अॅपचे वैशिष्ट्ये आहे की यात आपला डेटा सर्व्हरवर स्टोअर होत नाही, अशात आपली खाजगी माहितीचं कोणालाही अॅक्सेस नाही. 
* आपण अॅपचे चॅटबॅक, फोटोज, व्हिडिओज आपल्या डिव्हाईसमध्ये स्टोअर करु शकतात. 
* फोनमध्ये बॅकअप क्रिएट करताना आपल्याला 30 डिजिटचा बॅक-अप कोड मिळेल. याला आपण इतर कुठे जतन करु ठेवा. अशात आपण जेव्हा अॅप रीइन्स्टॉल कराल कोडद्वारे डेटा री-स्टोअर होईल.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: १ सप्टेंबरपासून मुंबईत टॅक्सी-ऑटो प्रवास महाग होणार

१ सप्टेंबरपासून मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोंच्या दरात वाढ होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना सुट्या तेलावरील बंदी उठवण्याचे आदेश दिले

मुंबईकरांनो लक्ष द्या! २७ सप्टेंबरपर्यंत या वस्तू आपल्याजवळ ठेवू नका, अन्यथा पोलीस कारवाई होईल

छत्रपति संभाजीनगर मध्ये वाळूने भरलेल्या ट्रकखाली चिरडून ८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments