Festival Posters

राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघात पिछाडीवर

गुरूवार, 23 मे 2019 (10:07 IST)
लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील 48 मतदार संघातील मतमोजणीला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना यंदाही बाजी मारणार की काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. एक्झिट पोलमध्ये भाजप-सेनेला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर वंचित बहुजन आघाडीचा कोणाला आणि किती फटका बसणार हेही तितकेच महत्वाचे  ठरणार आहेत. काही तासांमध्ये हे चित्र स्पष्ट होईल.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

भावनगर मध्ये सिंहाचा गुराख्यावर हल्ला, दगडफेक करून गुराख्याची सुटका

LIVE: मुसळधार पाऊस आणि भूस्खलनानंतर मुख्यमंत्री यांनी तातडीची बैठक बोलावली

पुण्यातील पाटण दरड दुर्घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू

कमी खर्चात आणि कमी कालावधीत बंपर उत्पन्न! गाजराची यशस्वी लागवड माहिती

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ गडी राखून पराभूत करत सातव्यांदा टी२० विश्वविजेतेपद पटकावले

पुढील लेख
Show comments