Biodata Maker marathi
✕

आजीने नागीण डान्स केला, व्हिडीओ व्हायरल !

Updated: बुधवार, 1 जून 2022 (21:25 IST)
 
या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे, या व्हिडिओमध्ये आजी आणि नातवाचा डान्स दाखवण्यात आला आहे.
 
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की एक मुलगा रुमाल काढतो आणि बीन बनवून नाचू लागतो, मग एक 65 वर्षाची वृद्ध महिला येऊन त्याच्या समोर नागीण बनून नाचू लागते, हजारो लोक ते पाहतात. मोठ्या संख्येने गर्दी जमते, तिच्या या उत्साहाला बघून सर्वांनाच धक्का बसतो. आपल्या नाचण्यामुळे ती सर्वांचे मन तिच्याकडे वेधते . या आजी आणि नातवाचा हा व्हिडीओ पाहताच तो चांगलाच व्हायरल झाला असून त्याला लाइकही केले जात आहे

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

निवृत्तीच्या अफवांमुळे नितीन गडकरी नाराज; निवृत्तीच्या अफवांना स्वतःच पूर्णविराम दिला

LIVE: पुणे मॅरेथॉनमध्ये ५० लाख रुपयांच्या पेमेंटमध्ये अनियमिततेचे आरोप

टीम इंडिया पुढच्या महिन्यात एकदिवसीय मालिका खेळणार; रोहित आणि विराट सुद्धा दिसणार!

National Journalists Day 2026 : राष्ट्रीय पत्रकार दिन

भंडारा जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

पुढील लेख
Show comments