दुसरी जागा सॉफ्टवेअर इंजिनिअर ची असून यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कंप्युटर सायन्समध्ये बीए/बीएस पदवी किंवा त्या योग्यतेची पदवी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा अनुभव, वेब अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, Unix/Linux environments, मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, नेटवर्किंग डेव्हलपिंग लार्ज सॉफ्टवेअर सिस्टिमचा अनुभव इंग्लिश बोलणं आणि लिहिणं आलं पाहिजे, मास्टर्स, पीएचडी, किंवा कोणत्याही टेक्निकल फील्डचा अनुभव, यातल्या एकाचा अनुभव : Java, C/C++, C#, Objective C, Python, JavaScript, or Go, दुसरी को़डिंग भाषा शिकण्याची योग्यता हवी. याबाबतची अधिक माहिती www.careers.google.com