suvichar
✕

मुक्ती- द फायनल फ्रीडम

- चंद्रकांत शिंदे

Updated: मंगळवार, 8 फेब्रुवारी 2011 (18:17 IST)
WD

कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर आजवर अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट तयार झाले आहेत. देशभरातील हा एक ज्वलंत विषय आहे परंतु या आत्महत्यांची फक्त चर्चाच होते. यावर तोडगा आजवर निघालेला नाही वा कोणी काढण्याचा प्रयत्न केलेला नाही. परंतु आता निर्माते सचिन जानकर यांनी आपल्या मुक्ती- द फायनल फ्रीडम या चित्रपटाद्वारे या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्लंडमधील सरे येथे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेल्या सचिनचा हा पहिला मराठी चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मच्छिंद्र मोरे यांनी केले असून सुकेत देडीया चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

एका शेतकर्‍याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना जे काही भोगावे लागते त्याची कथा या चित्रपटात मांडण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा व गीते दिग्दर्शक मच्छिंद्र मोरे यांनीच लिहिलेली असून बी. ए. तुपे यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. हरीश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाद्वारे लोकप्रिय झालेल्या नंदू माधव यांनी शेतकर्‍याची भूमिका साकारली असून सिंधुताई सकपाळ या चित्रपटात सिंधुताईंची मुख्य भूमिका साकारणार्‍या तेजस्विनी पंडितने शेतकर्‍याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. नागेश भोसले, म िलींद शिंदे, अजय जाधव, सतीश सलागरे, अमीर तळवळकर, गौरव कांबळे व चार्वी स ा ツगोळकर यांच्याही चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

Kumar Sanu Guinness World Record कुमार सानू यांनी एका दिवसात २८ गाणी कशी रेकॉर्ड केली सांगितले

बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने गुपचूप लग्न केले, विवाहाचे सुंदर फोटो समोर आले

Maha Ganapati Temple Wai कृष्णा नदीच्या काठावर वसलेले जागृत 'ढोल्या गणपती मंदिर'

आर्यन खानच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे खान परिवाराशी नाते कसे? लारिसा बोनेसीने सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

Show comments