Daily Horoscope
✕

ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या सभेत मंच खचला सहकाऱ्यांनी त्यांना सुरक्षित स्थळी नेले

Updated: रविवार, 17 नोव्हेंबर 2024 (13:46 IST)
 
स्टेज कोसळेल असे वाटत होते, पण कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि माजी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या अंगरक्षक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्टेजवरून सुखरूप बाहेर काढले.
 
20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे (यूबीटी) उमेदवार राजन विचारे यांच्या समर्थनार्थ या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  भाषण संपताच कार्यकर्ते स्टेजवर आल्याने स्टेज खचला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
ALSO READ: इंदिराजींच्या काळात काँग्रेसने राज्यघटनेत बदल केले: नितीन गडकरी
ठाण्यामध्ये आज उद्धव ठाकरे यांची विराट सभा पार पडली .ते राजन विचारे यांच्या ठाणे मतदारसंघातून उभे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारसभेत भाषण देताना भाषण संपताच कार्यकर्त्य व्यासपीठावर आले आणि व्यासपीठ अचानक खचू लागले. सुदैवाने या मध्ये कोणतीही दुखापत झाली नाही.
ALSO READ: बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीही कोणाच्या पाठीत वार करत नाही- उद्धव ठाकरे
राजन विचारे हे पडणार होते की तैंनै पदाधिकाऱ्यानी हात देऊन बाहर खेचले. त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.  
Edited By - Priya Dixit 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नायजेरियामध्ये मोठा अपघात! अंत्यविधीसाठी लोकांना घेऊन जाणारी बोट उलटली; २४ जणांचा मृत्यू

नाशिक: आरटीओ अधिकाऱ्याच्या मृत्यूमागील गूढ उलगडले, मुलगा- मुलगी आणि सुनेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यात भरधाव कारची दुचाकीला धडक; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

पुणे जिल्ह्यात विद्यार्थिनी रात्रभर कॉलेजच्या लिफ्टमध्ये अडकली; १२ तासांनंतर पोलिसांनी सुटका केली

नाशिक येवला मार्गावर कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; वधूसह चार जणांचा मृत्यू तर सात जण जखमी

पुढील लेख
Show comments