Festival Posters
✕

महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी एक प्राचीन देवगिरी किल्ला दौलताबाद

Updated: शनिवार, 18 जानेवारी 2025 (14:51 IST)
देवगिरी किल्ल्याचे बांधकाम-
दौलताबादचा किल्ला हा किल्ला सुमारे 200 मीटर उंच शंकूच्या आकाराच्या टेकडीवर आहे. ज्याचा खालचा भाग एका खंदकाने वेढलेला आहे जो शत्रूंच्या प्रवेशास प्रतिबंध करण्यासाठी मगरींनी भरलेला होता. देवगिरी किल्ल्याचे बांधकाम स्वतःच अद्वितीय होते आणि ते अशा प्रकारे बांधले गेले होते की कोणताही शत्रू त्यात प्रवेश करू शकत नव्हता. किल्ल्याला एकच दरवाजा होता जो प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचा मार्ग होता. संपूर्ण किल्ला अनेक बुरुजांनी संरक्षित आहे. तुघलक राजवंशाच्या काळात, विविध तोफांनी तोआणखी मजबूत केला आणि या महाकाय इमारतीचे रक्षण करण्यासाठी 5 किमीची मजबूत भिंत बांधण्यात आली. तुघलक राजवंशाच्या काळात किल्ल्याच्या आत 30 मीटर उंचीचा चांदमिनार देखील बांधण्यात आला होता.
ALSO READ: जगप्रसिद्ध अजिंठा लेणी औरंगाबाद
दौलताबादचा किल्ला जावे कसे?
विमानमार्ग - औरंगाबादचे दौलताबाद पासून जवळचे विमानतळ आहे जे किल्ल्यापासून सुमारे 10 किमी अंतरावर आहे.विमानतळावरून टॅक्सी, कॅब किंवा इतर स्थानिक वाहतुकीच्या मदतीने दौलताबाद किल्ल्यावर सहज पोहचता येते.

रेल्वेमार्ग- औरंगाबाद हे शहर भारतीय रेल्वेच्या दक्षिण-मध्य विभागात येते. हे शहर मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, भोपाळ, पुणे, नागपूर आणि शिर्डीशी रेल्वेने जोडलेले आहे. रेल्वे स्टेशनवरून कॅब किंवा स्थानिक वाहनाच्या मदतीने किल्ल्यापर्यंत सह्ज पोहचता येते.

रस्ता मार्ग- औरंगाबाद हे नागपूर, मुंबई, पुणे यासह भारतातील अनेक प्रमुख शहरांशी रस्त्याने जोडलेले आहे. तसेच खासगी वाहन किंवा बसच्या मदतीने किल्ल्यापर्यंत सहज पोहचता येते.

सर्व पहा

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

अथर्व सुदामेच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमावरून वाद; अभिनेता कुशल बद्रिकेचा जाहीर संताप

सर्व पहा

“मेरी आँखों में झाँको!”; कोण होणार करोडपतीच्या मंचावर माधुरीने हुबेहूब केली नम्रताची नक्कल!

मुंबईच्या अंडरवर्ल्डची कथा मोठ्या पडद्यावर दाखवली जाणार, हर्षवर्धन राणे ही भूमिका साकारणार

दिवाळीच्या सुट्टीत महाराष्ट्रातील ही ७ ठिकाणे कुटुंबासोबत फिरण्यासाठी ठरू शकतात उत्तम

इंस्टाग्रामवर १३ लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या प्रसिद्ध इंफ्लुएंसरने केली आत्महत्या

६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्रातील तीन कलाकारांना ललित कला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

पुढील लेख
Show comments