Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऐन दुष्काळात गारपीटीचा तडाखा

Updated: सोमवार, 11 एप्रिल 2016 (16:14 IST)
काही भागात पावसामुळे वीजही खंडीत झाली. पण काल आलेल्या पावसामुळे पाच वर्षात ज्या नदी नाल्यांची पात्र कोरडी राहीली होती. ते पहिल्यांदाच भरुन वाहिले.उस्मानबाद तालुक्यातील तडवळा परीसरात गारपीट, वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला. तर पळसप  परिसरातही गारपीट झाली.  कळंब आणि तुळजापूर तालुक्यातील काही ठिकाणी पाऊस झाला.दुसरीकडे कोंबडवाडी शिवारात जोरदार पाऊस पडला, त्यामुळे या परिसरातील नदी -नाले तब्बल पाच वर्षानंतर वाहिले.

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

घाटकोपरमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारणार; फडणवीस आणि शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

रेल्वेपासून क्रेडिट कार्डपर्यंत हे ५ मोठे बदल १ ऑगस्टपासून लागू झाले; पहा संपूर्ण यादी

भिवंडीतील कोहिनूर इमारत कोसळून आतापर्यंत १० जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा! पुणे-नाशिक परिसरात सतर्कता; घाटपरिसरात रेड अलर्ट जारी

LIVE: हवामान विभागाने महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला

Show comments