Festival Posters
✕

वर्किंग वुमन्ससाठी टिप्स

Updated: मंगळवार, 17 एप्रिल 2018 (17:07 IST)
आणि कमी‍त कमी वेळामध्ये ते स्वतःला कसे प्रेजेंटेबल करू शकतात पाहू या...



 


 
* केसांच्या मुळांना बळकटी देण्यासाठी ड्राय शाम्पू उपयुक्त ठरतो. पाण्याचा वापर न करता 30 सेकंदांसाठी केसांना शाम्पू लावून ठेवा आणि नंतर धुऊन टाका.
 
* ऑफिसमध्ये जाताना वॉटरप्रुफ मस्कारा वापरा. त्याने मध्ये एखाद वेळेस तोंड धुतले तरी मस्कारा टिकून राहील.
 
* उन्हामध्ये किंवा जास्त वेळ बाहेर राहिल्यावर ओठ कोरडे पडतात. अशावेळी टिन्टेड लीप बाम वापरा. हे मॉइश्चराईजरचे काम करतो आणि ओठांचा रंग गडद करण्यास मदत करतो.
 
* घाई-घाईत केस धुवायला वेळ मिळत नसल्यास उंच पोनी बांधून घ्यावी. त्याप्रमाणेचं एखादा शॉर्ट कुर्ता घालावा. याने तुमचा लुक स्टाइलिश वाटेल.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

नवरात्रीत देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी बनवा घरगुती पेढे; मोजक्या साहित्यात सोपी रेसिपी

सकाळी रिकाम्या पोटी जास्वंदीचे फूल खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या फायदे

Best Job Oriented Courses : नोकरीच्या उत्तम संधी मिळवण्यासाठी हे जॉब ओरिएंटेड कोर्सेस करा

नवरात्रीत गरबा खेळायला जाताय? आरामदायी कपडे, फुटवेअर आणि दागिने निवडण्याच्या टिप्स

वजन कमी करायचे आहे? आहारात या पदार्थांचा नक्की समावेश करा; मिळेल फिटनेसचा फायदा

पुढील लेख
Show comments