suvichar
✕

झुमका गिरा रे!

Updated: बुधवार, 26 एप्रिल 2017 (22:56 IST)
महाराष्टतल्या स्त्रिया जुन्या काळी बाळ्या-बुगड्या, बेल-भोकरे, सोन्या-मोत्याच्या कुड्या घालत असत. आजही कुड्या हा प्रकार महिलांना आवडतो. स्टायलिश डायमंड डँगलर्स म्हणजे लेटेस्ट स्टाइल स्टेटमंट आहेत. आउटफिट पारंपरिक असो, वेस्टर्न, इंडोवेस्टर्न असो; कोणत्याही ड्रेसवर ते शोभून दिसतात. कटस्टोन कलाकुसर, जरीकाम, खडे व सजलेल्या मीनाकारीने अप्रतिम डिझाइनच्या स्लीक, स्मार्ट इयर रिंग्ज असोत वा झोके घेणारे वाळे किंवा गोल गरगरीत झुमके असोत; समारंभ वा उत्सवाच्या खास पर्वात छान उठून दिसतात व हरेक पोशाखाला शोभूनही दिसतात.

अद्भुत डिझाइन, अत्याधुनिक फॅशन-ट्रेण्डी स्ट्राइलमध्ये उपलब्ध असलेले हे वैशिष्ट्यपूर्ण क्लासिक झुमके कुणाही आधुनिक स्वप्नसुंदरीचा वीक पॉइंट ठरले नाही, तरच नवल!
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

वजन वाढण्याची चिंता सोडा! रात्रीच्या जेवणात समाविष्ट करा हे कमी कॅलरीचे पदार्थ

जीन्स घातल्यावर कमरेभोवतीची चरबी दिसतेय? पोट आणि कंबरेचा घेर कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

नैतिक कथा : भुंगा आणि दोन माश्या, मोह आणि शहाणपण

Fasting shake Recipes कार्तिकी एकादशीनिमित्त पौष्टिक आणि चविष्ट 'उपवासाचे खास शेक'

आलं महिनेभर फ्रेश ठेवण्याची 'ही' भन्नाट ट्रिक नक्की ट्राय करा, स्वयंपाकघरातील उपयुक्त टिप्स

पुढील लेख
Show comments