suvichar
✕

महागड्या मेकअप प्रोडक्ट्स या चुकांमुळे खराब होतात, आपणही तर करत नाहीये या चुका

Updated: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (16:14 IST)
 
लिपस्टिक
बरेच लोक घाईघाईने लिपस्टिकचे झाकण उघडतात आणि वेगाने बंद करतात. त्यामुळे लिपस्टिक तुटण्याचा धोका असतो. यामुळे तुमच्या अनेक लिपस्टिक खराब झाल्या असण्याची शक्यता आहे. तसेच, जर तुम्हाला तुमची लिपस्टिक जास्त काळ ताजी ठेवायची असेल, तर तुम्हाला ती व्यवस्थित साठवून ठेवण्याची गरज आहे. लिपस्टिक नीट साठवून ठेवली नाही तर लिपस्टिकला वास येऊ लागतो.
 
कन्सीलर
चेहऱ्यावरील डाग लपविण्यासाठी कन्सीलरचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत अनेक वेळा त्याचे झाकण नीट बंद न केल्याने ते तुमच्या इतर वस्तू खराब करू शकतात तसेच तुम्हाला ते पुन्हा वापरता येत नाही.
 
मस्करा
जास्त वेळ हवेत सोडल्यास मस्करा वाळून जातो आणि नंतर वापरता येत नाही. अशा परिस्थितीत, मस्करा स्टिक वापरल्यानंतर लगेच बंद करण्याचा प्रयत्न करा.
 
कॉम्पॅक्ट
बर्‍याच वेळा, कॉम्पॅक्ट वापरताना, आम्ही उत्पादन जास्त दाबून घेतो, ज्यामुळे कॉम्पॅक्ट तुटतो. दुसरीकडे, ते नीट ठेवले नाही तर तुटते. त्यामुळे ते वापरताना काळजी घ्या.
 
विशषे काळजी
काही लोक फ्रीजमध्ये लिपस्टिक, आयलायनर, मस्करा आणि नेलपॉलिश ठेवतात, त्यामुळे अशी चूक करू नका, या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी ९ पारंपरिक लुक्स आणि स्टायलिंग टिप्स

रेबीज प्राणघातक ठरू शकतो; वेळेत उपचार आणि योग्य खबरदारी का महत्त्वाची?

जोडीदारावर संशय घेण्याची सवय नात्यात दुरावा आणू शकते

लघु कथा : गोष्ट टोळकिडा, गाढव आणि दवबिंदूंची

पारंपरिक महाराष्ट्रीयन गोडा मसाला रेसिपी, योग्य प्रमाण जाणून घ्या

पुढील लेख
Show comments