Daily Horoscope
✕

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

Updated: रविवार, 11 जानेवारी 2026 (17:09 IST)
विशेषतः जेव्हा मुली घरी वॅक्सिंग करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हाला वॅक्सिंगनंतर इच्छित परिणाम हवा असेल तर या छोट्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा, जेणेकरून शरीरातील सर्व केस सहजपणे निघून जातील आणि तुम्हाला गुळगुळीत त्वचा मिळेल.

वॅक्सिंग शरीराच्या अवांछित केसांपासून मुक्त करण्याचा एक सर्वात प्रचलित आणि चांगला मार्ग मानला जातो. वॅक्सिंग दरम्यान केस मुळापासून खेचले जातात, म्हणूनच एक वेदनादायक अनुभव देखील असतो. बर्‍याच वेळा त्याचे दुष्परिणामही दिसतात. अनेकांना वॅक्सिंग केल्यावर खाज येणं,त्वचा कोरडी होणं आणि पुरळ देखील येतात. या त्रासापासून मुक्त होण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत जाणून घ्या.  
ALSO READ: हिवाळ्यात चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल तर या 5 गोष्टी हळदीमध्ये मिसळून लावा
* त्वचा संवेदनशील असल्यास सर्वप्रथम पॅचटेस्ट करा. नंतर वॅक्स निवडा.  
 
* वॅक्सिंग केल्यावर मॉइश्चरायझर लावून मॉलिश करा. या मुळे जळजळ आणि लालसरपणा कामी होईल. 
 
* वॅक्सिंग केल्यावर गरम पाण्याचा वापर करू नका.
 
* वॅक्सिंग केल्यावर 12 तासापर्यंत साबण ,परफ्युम किंवा मेकअप वापरू नका. 
 
* वॅक्सिंग केल्यावर लगेच उन्हात निघू नका.
 
* वॅक्सिंग सेशन दरम्यान किमान एक महिन्याचे अंतर ठेवा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit
ALSO READ: सुंदर त्वचेसाठी लावा हे स्ट्रॉबेरी मास्क

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

साठ दिवसांचा महिना: अकबर आणि बिरबलची गोष्ट

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

गुलाबजाम मऊ आणि रसरशीत होण्यासाठी पाकात घाला 'ही' एक गोष्ट; पाहा सोपी पद्धत

दिवाळी फराळासाठी सामानाची यादी; काहीही विसरू नये म्हणून ही चेकलिस्ट

ग्रामीण महाराष्ट्रातील बोलीभाषांमधील वेगळे आणि सुंदर शब्द

पुढील लेख
Show comments